Y02 combo
कॉम्बो डिस्प्ले कॉम्बो प्रॉडक्ट माहिती व अटी (Terms & Conditions) मार्केटमधील बेस्ट क्वालिटीचे कॉम्बो आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार वेगळा कॉम्बो हवा असल्यास तुम्ही आम्हाला त्या कॉम्बोचा फोटो पाठवू शकता किंवा कंपनीचे नाव सांगू शकता. आम्ही तो कॉम्बो देखील तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तसेच, तुम्हाला ओरिजिनल (Original) कॉम्बो हवा असल्यास तो देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही तुमची रिक्वायरमेंट आम्हाला WhatsApp वर पाठवू शकता, आम्ही तो कॉम्बो तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आमची ऑर्डर क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्हाला कॉम्बो कमी दरात मिळतात, त्यामुळे आम्ही तुम्हाला स्वस्त दरात देऊ शकतो. कॉम्बो लावण्यापूर्वी तो अगोदर वरच्यावर (dry test) करून चेक करणे आवश्यक आहे. डायरेक्ट मोबाईलच्या मिडल किंवा बॉडीवर चिटकवू नये. आधी नीट फिट बसतो का, तसेच टच, डिस्प्ले व इतर सर्व फंक्शन व्यवस्थित चालतात का हे तपासून घ्यावे. पूर्ण खात्री झाल्यानंतरच कॉम्बो फायनल चिटकवावा. कॉम्बोवर असलेला स्टिकर काढायचा नाही. स्टिकर फाटलेला, बबल आलेला असल्यास वॉरंटी मिळणार नाही. कॉम्बो चिटकवल्यानंतर (used झाल्यावर) बदलून मिळणार नाही. पेस्ट लागलेली, क्रॅक झालेला किंवा कोणतेही फिजिकल डॅमेज असल्यास कॉम्बो बदलून मिळणार नाही. कॉम्बो जसाच्या तसा (unused condition मध्ये) परत दिल्यासच बदलून मिळेल.
₹ 719.00
₹1,800
(Inclusive of all taxes)
-
No Warranty
-
COD Not Avilable
-
Returnable
-
Non cancelable
About this item
Same day डिलेव्हरी
Same day डिलेव्हरी
0 Review Of Product Y02 combo
No FAQs Found
Related Products
No related products found.