Y01बॅटरी
बॅटरी बॅटरी संबंधी माहिती आणि अटी तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या बॅटरीची पावर आणि आम्ही देत असलेल्या बॅटरीची पावर पूर्णपणे समान (Same Capacity) असेल. यामध्ये कोणताही बदल राहणार नाही. ✅ गॅरंटी / वॉरंटी: बॅटरीची गॅरंटी आणि वॉरंटी आमच्याकडून दिली जाईल आणि ती तारखीनुसार वैध राहील. ???? सेवा सुविधा: बॅटरीमध्ये काही समस्या आल्यास आम्ही स्वतः कुरिअर बॉय / सर्विस मॅन तुमच्या पत्त्यावर पाठवून बॅटरी चेंज करून देऊ. ???? तुम्हाला फक्त जुनी बॅटरी काढून द्यायची आहे. ???? महत्वाची सूचना: बॅटरी रिटर्न करताना तुमच्याकडे बिल / वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे बॅटरीचे फोटो काढून आम्हाला पाठवणे आवश्यक आहे काही प्रॉब्लेम आल्यास डायरेक्ट WhatsApp वर संपर्क करा ???? त्यानंतर तुमची बॅटरी बदलून दिली जाईल ⚠️ अटी व शर्ती: बॅटरीला कोणताही फिजिकल डॅमेज नसावा बॅटरीवरील तारीख / स्टिकर स्पष्ट आणि न फाटलेले असावे बॅटरीवर कोणतीही खडाखोड नसावी बॅटरी बेल्ट कट नसावा ✅ वरील सर्व अटी पूर्ण असल्यास तुम्हाला तत्काळ नवीन बॅटरी बदलून दिली जाईल
₹ 610.00
₹1,299
(Inclusive of all taxes)
-
No Warranty
-
COD Not Avilable
-
Non Returnable
-
Non cancelable
About this item
Same day डिलिव्हरी
Same day डिलिव्हरी
0 Review Of Product Y01बॅटरी
No FAQs Found
Related Products
No related products found.